Monday, February 14, 2011

yethe paijarache kam.......

येथे पैजराचे काम.......
या पुस्तकाचे आपण स्वागत केले यासाठी प्रथम आभार




7 comments:

anuj said...

as u written on page no 50 all hindu will leave hindhudharma upto 2020.similar sentance of dr. ambedkar in writing budha and future of his religion in part 3 page 7 to 8.

uday kothare said...

Shivaji maharajanche khare shatru kon he aaple pustak mi barech divasa pasun kuthe milate ka te shodhat aahe krupaya te kuthe milel he mala mahit karun ghayache aahe tya sathi mi maza email i-udaykothare@gmail.com det aahe kalave.
Uday Kothare

uday kothare said...

Mala aaple pustak-shivaji maharajanche khare shatru kon vachayche aahe aani te barech divas kuthe milte ka pahat aahe pan kuth milat nahi tari te kuthe milel te sangave tya sathi mi maza email id det aahe-udaykothare@gmail.com kalave
Uday kothare

AnantTamboli said...

तुम्ही सगळे मंद लोक आहात. जग कुठे चालले आहे आणि तुम्ही आपल्या मराठा समाजाला कुठे घेऊन जात आहात. संभाजी ब्रिगेड ने केलेले एक तरी चांगले काम दाखवावे कि ज्याने समाजाचा फायदा झाला आहे. फक्त हे तोड आणि याला फोडा.

Swapnil said...

नावाने श्रीमंत आणि स्वभावाने अगदीच दरिद्रि आहात! आणि असेच वागत राहिलात तर अजुन दरिद्रि व्हाल. का द्वेषाचे राजकारण करत आहात. कोकाटे चे व्याख्यान ऐकायला संगणार्याला सांगावेसे वाटते की त्याने आधी मनाचे श्लोक आणि दासबोध प्रेमाने वाचावा. हे तमाम मराठ्यानो (क्षत्रियनो), संत रामदास हे ही एका क्षत्रीयाचे च भक्त होते, हे कोकाटे कसे बरे विसरतात??? ते रामाचे दास होते, कुठल्या ब्राम्हणाचे नाही..... त्यांचे शिश्या काही फक्त ब्राह्माण नव्हते. त्यानी फितुरी करायला काय गरज होती, ते सण्यासी होते. त्याना काय फायदा होता फितुरीचा. तुकाराम गुरू आणि रामदास फितूर???? अरे रामदासांचे आणि संत तुकारामांचे स्नेहचे संबध होते हे कुणाला माहीत आहे काय?
संत रामदास काय, लोकमान्य टिळक काय की स्वातंतरवीर सावरकर सर्वच प्रखर देशभक्त होते. त्यांच्यापैकी कुणी ब्राम्हणांची टिमाकी वाजॅवणारी पुस्तके लिहिलेली मला तरी माहीत नाही. असतील तर कोकाटे ने ती दाखवावित....... तूच तेवढा मराठ्यांचा कैवारि..... थोर लोकणा नावे ठेवणार्या ह्या दलभद्रि माणसाचे "व्याख्यान" ऐकाण्यपेक्षा बाहिरा होणे परवडेल............ कोकाटे कशाला समाजाला स्वतःच्या नाडी लावून फुकट घालवतोस???? तुज़या एकही मुद्द्याला अर्थ नाही.

तुज़या माहितीसाठी: मी ना ब्राम्हण आहे न मराठा द्वेषी ....... मी एक भारतीय आहे आणि हिंदू आहे ज्याला स्वतः च्या धर्माचा अभिमान आहे....
स्वप्निल
neel9508@gmail.com

narayan said...

Brahmandewshe rakkaran karun Bharatmadhye duphali majvaun Bharat Kamjor ani parkiyaanchya amalkhali annesathi pakistan, chin va itar gulf countries kaduen ya sambhaji brigadela paise milat asavet.

Ram Pawale said...

are sabhaji brigade ne je kam kele tumha bamanas kase kalnar ugachch tya kokatewar khapar fodnyapeksha aapl kahi chukaty ka te bhagha
sambhaji brigade is great
rampawale143@gmail.com